| गुरूवार, ५ मे २०२२. वैशाख शुक्ल चतुर्थी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० चंद्र नक्षत्र – मृग/आर्द्रा मेष:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. अनपेक्षित घटना घडतील. वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. योग्य सल्ला घेऊन आर्थिक नियोजन करा. मोजके बोला. मिथुन:- विचारांची दिशा बदलेल. नवनवीन कल्पना सुचतील. वरिष्ठ अधिक जबाबदारी देतील. कामाची दिशा बदलेल. कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग येतील. सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. मन:शांती मिळेल. प्रवासात अडथळे येतील. कन्या:- शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. वाहन सुख मिळेल. तुळ:- प्रवास घडेल. शुभ समाचार समजतील. प्रिय जनांचा सहवास लाभेल. वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. वास्तू संबधित कामे मार्गी लागतील. धनु:- प्रिय व्यक्तींची भेट होईल. मत्सर त्रास जाणवेल. शत्रू पराभूत होतील. मकर:- प्रगतीचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. राजकीय अंदाज अचूक ठरतील. कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल. नात्यात वाद होऊ शकतात. मीन:- शेतीची कामे मार्गी लागतील. पशु खरेदी होईल. गैरसमज दूर करा. संयम बाळगा. . ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी हे ही वाचा :राशीभविष्य
| |
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…