आषाढ शुक्ल अष्टमी. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन. शुभकृत नाम संवत्सर.
“आज चांगला दिवस *दुर्गाष्टमी* आहे” आज सकाळी १०.३८ पर्यंत ‘परीघ’ योग आहे, त्या नंतर ‘शिव’ योग आहे.
चंद्रनक्षत्र: हस्त (दुपारी १२.२० पर्यंत)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन नफ्याचे व्यवहार होतील. मनासारखी कामे होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामे मार्गी लागतील.गूढ बाबींची आवड निर्माण होईल. अधिकाराचा लाभ मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. वाहन सुख मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र खर्चात वाढ होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कौटुंबिक मतभेद मिटतील. हाताखाली काम करणारे सहकारी मदत करतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आध्यत्मिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. जोडीदाराशी संवाद होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) योग्य कारणासाठी खर्च कराल. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे. आरोग्य सांभाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. मनासारखी कामे होतील. जमीन व्यवहारात धाडसी निर्णय घ्याल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मानसिक सौख्य लाभेल. दूरचे नातेवाईक भेटतील. प्रसन्न वाटेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) घरातील जेष्ठ व्यक्तींकडून लाभ होतील. तीर्थयात्रा घडेल. गूढ उलगडतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) स्त्री धनात वाढ होईल. आयुष्याचा अर्थ समजेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. कायदेशीर पेच सुटतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…