रविवार, १० जुलै २०२२.
आषाढ शुक्ल एकादशी. दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस, *शयनी एकादशी, आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा, चातुर्मास प्रारंभ* आज ‘शुभ’ योग आहे.
चंद्रनक्षत्र – विशाखा (सकाळी ९.५५ पर्यंत) नंतर अनुराधा.
मेष:- धार्मिक कार्यात सहभागी व्हा. आत्मचिंतन करा. आध्यत्मिक प्रगती होईल.
वृषभ:- पूर्वार्धात कामे पूर्ण करा. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन:- उत्तम दिवस आहे. आर्थिक प्रगती होईल. व्यापारात उदंड यश मिळेल.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. संतती साठी वेळ द्यावा लागेल. कुलदेवतेची उपासना करा.
सिंह:- मनस्वास्थ्य चांगले राहील. बाग बगीचा संबंधित कामे होतील. विश्र्नाती घ्या.
कन्या:- प्रगतीचा कालखंड आहे. मनासारखी कामे होतील. यश मिळेल.
तूळ:- शब्द जपून द्या. महत्वचे निर्णय आज नकोत. काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करा.
वृश्चिक:- अनपेक्षित निर्णय घ्याल. गूढ उलगडतील. मनोरंजन होईल. मेजवानी मिळेल.
धनु:- फारसा अनुकूल दिवस नाही. मात्र आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. पूजा -पाठ करावेत.
मकर:- अत्युत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल.
कुंभ:- व्यवसायात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वेळ द्यावा लागेल. नवीन ग्राहक वाढतील.
मीन:- प्रवास कार्यसाधक होतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. धनलाभ होईल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…