नाशिक : अश्विनी पांडे
शहरात गेल्या दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सलग दुसर्या दिवशीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. राज्याच्या इतर भागात दाखल झालेल्या मान्सूनने मात्र नाशिककडे पाठ फिरवली होती ..पण दोन दिवसापासून शहरात जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे नाशिकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळणार आहे. त्यामुळे नागरिकही सुखावले आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळ पासूनच पावसाला सुरूवात झाली होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरू
विजेचा लंपडाव
पावसाला सुरूवात झाली वीज गायब होणे हे नेहमीचेच झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. पावसानंतर बत्तीगुल होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…