सोमवार, ११ जुलै २०२२.

आषाढ शुक्ल द्वादशी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

“आज अनिष्ट दिवस, ‘शुक्ल’ योग आहे. *सोमप्रदोष* वामन पूजन, शाक – गोपद्म व्रत आरंभ.

चंद्रनक्षत्र – अनुराधा/जेष्ठ

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा. आज फार दगदग नको.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील. कामास विलंब होईल. संशयकल्लोळ टाळा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वस डळमळीत होऊ देऊ नका. कणखर भूमिका घ्या. कर्जे मंजूर होतील. आर्थिक तरतूद होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरात वादविवादाचे प्रसंग येतील. आज महत्वाची कामे नकोत. संयम आवश्यक आहे. राजकारणात यश मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. थोडेफार लाभ होतील. महत्वाची कामे आज नकोत. प्रेमात यश मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कौतुक होईल. नवीन संधी चालून येतील. व्यवसायात वाढ होईल. मात्र मेहनत वाढवावी लागेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र कालावधी आहे. महत्वाच्या गाठी -भेटी होतील. गुंतवणूक कामी येईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाची काळजीपुर्वक आखणी करा. आडाखे चुकू शकतात. तंटे टाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चांगला दिवस आहे. आनंदात वेळ जाईल. महत्वाची बोलणी करा. योग्य सल्ला घ्या, अन्यथा फसवणूक होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) घेणेकरी तगादा लावतील. कामानिमित्त धावपळ वाढेल. आर्थिक तजवीज होईल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) प्रवास घडतील. त्यातून लाभ होतील. जबाबदारी वाढेल. कठोर भूमिका घ्याल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago