गुरूवार, २१ जुलै २०२२,
आषाढ, कृष्ण अष्टमी/नवमी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी
आज चांगला दिवस, आज ‘धृती’ योग आहे”
मेष:- आत्मविश्वास वाढीस लागेल. मन सुखावेल. मान सन्मान मिळतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
वृषभ:- मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आज महत्वाचे निर्णय घेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
मिथुन:- भौतिक सुखे लाभतील. येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.
कर्क:- मान सन्मान मिळतील. अधिकारात वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप मिळेल.
सिंह:- इच्छा पूर्ण होतील. मन प्रसन्न राहील. अकल्पित लाभ होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
कन्या:- आरोग्याचे त्रास जाणवतील. स्त्री धनात वाढ होईल. वाहने जपून चालवा.
तुळ:- सवंगडी सहकार्य करतील. जोडीदाराशी संवाद होईल. शत्रूंचा बंदोबस्त होईल.
वृश्चिक:- व्यवसायात दबदबा वाढेल. व्यापारात वृद्धी होईल. अंदाज अचूक ठरतील.
धनु:- स्पर्धेत यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. सरकार दरबारी कामे होतील.
मकर:- गृह कलह टाळा. संयमाने निर्णय घ्या. मौल्यवान खरेदी होऊ शकते. जमीन व्यवहारात यश.
कुंभ:- चंद्र आणि मंगळ युती आहे. तसेच चंद्राचा शुक्राशी लाभ योग आहे. भावंडांशी मतभेद नकोत. प्रेमात यश मिळेल.
मीन:- शब्दास मान मिळेल. गृहसौख्य लाभेल. कुटुंबास वेळ द्याल. धन संपत्ती वाढेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…