शुक्रवार, ५ ऑगस्ट २०२२.
श्रावण, शुक्ल अष्टमी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
प्रतिकूल दिवस, दुर्गाष्टमी.
मेष:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. प्रेमात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. मात्र काळजी घेणे हिताचे आहे.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. आर्थिक तजवीज होईल. कामास गती मिळेल.
मिथुन:- आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. स्पर्धेत यश मिळेल. संतती विषयक शुभ समाचार समजतील.
कर्क:- खर्चात वाढ होईल. कामे रेंगाळतील. महत्वाची कामे आज नकोत.
सिंह:- आर्थिक आवक चांगली राहील. गृहसौख्य लाभेल. मन शांत राहील.
कन्या:- लाभाचा दिवस आहे. नाव होईल. मात्र काही ठिकाणी अपेक्षाभंग होऊ शकतो.
तुळ:- मन प्रसन्न राहील. कलाप्रांतात चमक दाखवाल. अनामिक भीती दाटून येईल.
वृश्चिक:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. दानधर्म केल्यास उत्तम फळ मिळेल.
धनू:-उत्तम दिवस आहे. संधी दवडू नका. नवीन व्यवसाय सुरू कराल.
मकर:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. विनाकारण खर्च वाढेल. मन शांत ठेवा.
कुंभ:- चंद्राचा रवीची केंद्र योग, हर्षलशी प्रतियोग आहे. महत्वाची कामे आज नकोत. प्रवासात काळजी घ्या. आर्थिक गणित चुकू शकते.
मीन:- काळजी घ्या. पिडादायक दिवस आहे. संयम बाळगा. उपासना करा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…