| श्रावण कृष्ण नवमी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर. “आज चांगला दिवस आहे” बुध कन्या या स्व राशीत प्रवेश. ‘व्याघात योग.’ चंद्रनक्षत्र: रोहिणी. मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात चमक दाखवाल. कलाकारांना यश मिळेल. वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासात काळजी घ्या. मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) हुरहूर वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. खर्चात वाढ संभवते. अधिकारापासून लाभ होतील. कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. अडथळे दूर होतील. सूचक घटना घडतील. कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दूरच्या व्यक्तीशी संपर्क होईल. शुभ घटना घडतील. येणी वसूल होतील. तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. व्यवसायात लाभ होतील. धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विद्यार्थ्यांना यश मिळेल. आनंदी समाचार समजतील. अंगभूत गुणांचा उपयोग होईल. कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज होऊ देवू नका. नाते सांभाळा. कुटुंबास वेळ द्याल. मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. मात्र दगदग वाढेल. . ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
| |
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…