गुरूवार, २५ ऑगस्ट २०२२.
श्रावण कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज वर्ज्य दिवस, *गुरुपुष्यामृत* (दुपारी ४.१६ पर्यंत) आहे.”
चंद्र नक्षत्र – पुष्य
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र – गुरू त्रिकोण योग आणि शुक्राशी युती आहे. घरात शांतता राहील. आनंदी वातावरण राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. आनंदी राहाल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कणखर भूमिका घ्याल. मौल्यवान खरेदी होईल. गृहसौख्य लाभेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वास वाढेल. मनावरचा ताण हलका होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तत्वाला मुरड घालावी लागेल. मौल्यवान खरेदी होईल. कामे मार्गी लागतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. प्रगती होईल. पराक्रम गाजवाल. स्वप्ने साकार होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यवसायात उत्तम प्रगती होईल. नेहमीची कामे चालू ठेवा. मैत्रचे बंध कामास येतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन आनंदी राहील. कामाचा उत्साह वाढेल. प्रतिष्ठा वाढीस लागेल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) शेअर्स मध्ये गुंतवणुकीस योग्य कालावधी आहे. स्त्री धनात वाढ होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल. व्यवसायात बदल संभवतो. स्पर्धेत यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. कामाला वेग येईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. गृहसख्य लाभेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संतती संबंधित कामांना वेळ द्यावा लागेल. अभ्यासात यश मिळेल. छोटे प्रवास घडतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…