जाधव दाम्पत्य शिंदे गटात
नाशिक : प्रतिनिधी
संजय राऊत यांचा दौरा झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. तब्बल 10 माजी नगरसेवकांनी काल रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.त्यानंतर आज सकाळी माजी स्थायी समिती अध्यक्ष अमोल जाधव व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका संगीता जाधव यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे नाशिक शिवसेना ठाकरे गटाला चांगलाच हादरा बसला आहे.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…