नांदुर्डी येथील जवान शहीद

नांदुर्डी प्रतिनिधी
सीमा सुरक्षा दलात(B S F)
असलेला येथील जवान किशोर गंगाराम शिंदे अमृतसर येथे सेवेत असताना शहीद झाले असून त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी आठ वाजता नांदुर्डी येथील अमरधाम येथे होणार आहे शहीद जवान किशोर शिंदे यांना एक मुलगी पत्नी एक भाऊ आई-वडील असा परिवार असून नांदुर्डी गावावर शोककळा पसरली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *