आस्वाद

लिंबाचे जेली लोणचे

लिंबाचे जेली लोणचे :— ६ लिंबाचे लोणचे  १) ३लिंबांचा रस काढायचा  २) उरलेल्या ३ लिंब चिरुन  घट झाकण्याच्या डब्यात ३:४ शिट्या कराव्यात ३) नंतर  वाफवलेल्या फोडी व काढलेला रस हा मिक्सर मधुन काढावा ४) मिक्सर मधला गर मोजावा त्याच्या दुप्पट साखर घ्यावी ( गर १ भांडअसेल तर २ भांडी साखर घ्यावी) ५) साखर बुडेल इतकच पाणी घेऊन एकतारी पाक तयार करावा ६) पाक तयार झाल्यावर गर त्यात घालावा व एक उकळी द्यावी ७) गॅस बंद करुन त्यात तिखट व मिठ  घालावे                         हे लोणचे उपासाला पण चालते          –  सौ.सारिका गोखले
Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago