नाशिक: प्रतिनिधी
आज सकाळपासून सातपूरच्या शिवाजी नगर, तुकाराम गार्डन परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास वन विभागाने पाच ते सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर जेरबंद करण्यात यश आले आहे. येथील एका निर्मानाधीन रो हाऊस प्रकल्पावरील मजुरांना सकाळी बिबट्याने दर्शन दिल्यानंतर नगरसेवक अमोल पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. त्यानंतर रेस्क्यू टीम दाखल झाली होती. सकाळपासून बिबट्या आणि पथक यांच्यात लपाछपी चा खेळ सुरू होता. अखेर दुपारी वन विभागाने या बिबट्याला पकडण्यात यश मिळवले. यावेळी नागरिकांनी बिबट्यालापाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…