सिडको : प्रतिनिधी
पाथर्डी रोड परिसरातील एका इमारतीत राहणार्या अंजली प्रवीण घुगे (वय 31) यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (20 ऑक्टोबर) पहाटे उघडकीस आली. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अंजली घुगे या पाथर्डी रोडवरील बी-2, 1203, द मेट्रो झोन इमारतीत पतीसह राहत होत्या. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांचे पती प्रवीण घुगे यांनी त्यांना खाली उतरवून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉ. राठोड यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Married woman dies by hanging in Nashik
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…