सिडको : विशेष प्रतिनिधी
मालवण येथील घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाथर्डी फाटा येथील शिव पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली, जिल्हा अध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मन सैनिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ
नाशिक : प्रतिनिधी राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजनेबाबत दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. प्रशासकीय उदासीनतेचा…
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी जेलरोड परिसरातील राहुलनगर येथे एका नामांकित सोसायटीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना…
अपघातांचे प्रमाण वाढले; वाहतुकीच्या कोंडीने नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा…
नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामे सुरू आहेत. या कामांचे महापालिका प्रशासनाने…
वादळी वार्यासह पावसाची शक्यता नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाने…
महापौरांकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेश नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ग्राहक सेवा केंद्रांच्या माध्यमातून 6…