सिडको : विशेष प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही, पंचवटीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार नीलेश उपाडे याचा खून झाला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून, टवाळ खोर, हाणामाऱ्या या घटनांमुळे नाशिक च्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत,
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…