नाशिक

नाशिकच्या संजीवनी जाधवला अमेरिकेत रौप्य

 

नाशिक: प्रतिनिधी

नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव हिने यूएसएमध्ये पार पडलेल्या १० हजार मीटर धावण्याच्या महिला गटातील स्पर्धेत ३२ मिनिटे ४६.८८ सेकंदांचा विक्रम प्रस्थापित करत रौप्यपदक पटकावले आहे. या यशातून नाशिकचे व महाराष्ट्राचे नाव उंचावले गेले आहे, ! गेल्या काही काळापासून संघर्षातून जात असलेल्या संजीवनीने पुन्हा एकदा घेतलेली ही भरारी अभिमानास्पद आहे. यशाचे असेच नवनवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी संजीवनीला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या

Ashvini Pande

Recent Posts

भोर टाउनशिपजवळ खड्ड्यात बुडणाऱ्या चौघांपैकी एका मुलाचा मृत्यू

भोर टाउनशिपजवळ खड्ड्यात बुडणाऱ्या चौघांपैकी एका मुलाचा मृत्यू सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर-अंबड लिंकरोडवरील भोर…

21 seconds ago

गोंदेत बिबट्याची मादी जेरबंद

दोन बछडे आणि नराचा बिनधास्त वावर, भय कायम सिन्नर : प्रतिनिधी चार वर्षांच्या बालिकेचा बिबट्याच्या…

2 minutes ago

समृद्धीवरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कंटेनर क्लिनिक

जखमींवर होणार निशुल्क उपचार, क्लिनिक, कार्डिओ रुग्णवाहिकेत अत्याधुनिक सुविधा, गोंदे टोलप्लाझावर 4 जुलैपासून प्रारंभ सिन्नर…

8 minutes ago

आयशर टेम्पो आगीत भस्मसात

बेकरी प्रॉडक्ट जळून खाक; सिन्नर शहराजवळ बारागावपिंप्री रस्त्यावर घडली घटना सिन्नर : प्रतिनिधी मध्य प्रदेश…

21 minutes ago

ठाकरे गटाला मोठा धक्का: चार दिवसांपूर्वी नियुक्त केलेले महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपात करणार प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का: चार दिवसांपूर्वी नियुक्त केलेले महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपात करणार प्रवेश उपनेते…

4 hours ago

पावसाळ्यात केसांची निगा

पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…

21 hours ago