त्र्यंबकेश्वर येथील  हॉटेल लाँजवर पोलिसांचे लक्ष

 

 

नाशिक : वार्ताहर

 

 

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील लॉज व हॉटेलांमध्ये अवैध तरुण-तरुणीची गैरकृत्ये सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस अधीक्षकांनी  कारवाई करण्याचे  आदेश दिले आहेत.   त्यामुळे लाँच व हाँटेल चालकांचे  धाबे दणाणले आहेत.  याठिकाणी दिवसेंदिवस  लाँजेच्या संख्येमध्ये वाढ होत आहे.

 

स्थानिकांकडून  कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी स्थानिक करीत आहेत.

 

जिल्ह्यातील हॉटेल, लॉजमध्ये कोणतेही गैरव्यवहार, गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाहीत. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील व्यावसायिकांना    गैरकृत्य, व्यवहार आढळल्यास कारवाई करण्याचे स्थानिक   पोलिसांना  आदेश अधिक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत. त्र्यंबकेश्वर

 

रस्त्यावर महत्त्वाची धार्मिक स्थळे असून, हजारो भाविक या रस्त्यावरून येत असतात.  येथील लॉजमध्ये गैरकृत्ये सुरू असल्याचे  चित्र आहे. अनेक लॉजमध्ये महाविद्यालयांच्या  विद्यार्थीचा वावर  दिसतो. यामुळे पोलिस काय कारवाई करतात  या कडे बघावे लागणार आहे

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago