मानाच्या दाजीबा वीराची मिरवणूक

नाशिक ः दरवर्षीप्रमाणे यंदाही फावडे लेन येथून मानाच्या दाजीबा वीराची पारंपरिक पद्धतीने वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी दाजीबा वीराला औक्षण करण्यात आले. (छाया : रविकांत ताम्हणकर)

Procession of the revered Dajiba Veer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *