नाशिक : संपूर्ण नाशिककरांचे आकर्षण असलेल्या रामरथ आणि गरुडरथाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधातून सुटका झाल्यानंतर यंदा निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नाशिककर नागरिक सहभागी झालेले पाहावयास मिळाले.