सियावर रामचंद्र की जय.. नाशकात रामरथ मिरवणुकीला प्रारंभ

नाशिक : संपूर्ण नाशिककरांचे आकर्षण असलेल्या रामरथ आणि गरुडरथाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधातून सुटका झाल्यानंतर यंदा निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नाशिककर नागरिक सहभागी झालेले पाहावयास मिळाले.

One thought on “सियावर रामचंद्र की जय.. नाशकात रामरथ मिरवणुकीला प्रारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *