मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला, यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते, राज्यपाल यांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितले आहे, अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले, राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ने घवघवीत यश मिळाल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री निवड होणार आहे,