सेनेचे खासदारही बंडाच्या तयारीत ?

सेनेचे खासदारही बंडाच्या तयारीत ?

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फळी निर्माण झाली आहे . ४० पेक्षा जास्त शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलंय . दरम्यान , या आमदारांनंतर आता १७ खासदार आणि ४०० आजी – माजी नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे . या दाव्यामुळे शिवसेनेवर दुहेरी संकट निर्माण झाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *