शालिमार येथील अतिक्रमीत दुकाने हटवली
जुने नाशिक : वार्ताहर
शालीमार येथील शहाजहानी पीरजादा कब्रस्तानला लागून असलेल्या अनेक दुकानांवर अतिक्रमण विभागाने आज (दि.४) पहाटे हातोडा फिरविला. यामुळे या परिसरातील सुमारे २५ ते ३० दुकानांचे अतिक्रमण धोक्यात आले आहे. दरम्यान मनपा व पोलीस प्रशासनाकडून काल संध्याकाळी या दुकानदारांना सूचना देण्यात आली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या, असे समजते. दरम्यान आज सकाळी पहाटे साडेसहा वाजता मनपाकडून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शालिमार येथील कालिदास कलामंदिर रस्त्याच्या कडेला गेल्या अनेक वर्षांपासून असलेली दुकाने महापालिकेने आज पहाटे हटवली, या दुकानामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता,
पाहा व्हीडिओ
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…