अयोध्येत श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा

अयोध्येत श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीवर दुपारी 12 वाजता सूर्यतिलक सोहळा झाला. अयोध्येतील सर्व मंदिरे विविधरंगी फुलांनी सजविण्यात आली होती.
श्रीरामाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत कालपासूनच दाखल झाले आहेत.

Shri Ram’s birth anniversary celebrated with great enthusiasm in Ayodhya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *