नाशिकरोड : प्रतिनिधी
तोट्याचे कारण देत बंद केलेली गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशी संघटना व प्रवासी यांच्याकडून जोरदार मागणी केली जात होती. अखेर याची दखल मध्य रेल्वेने घेत गोदावरी एक्स्प्रेस एवजी ग्रीष्म स्पेशल ही ट्रेन प्रायोगिक तत्वावर 35 दिवसांसाठी सुरु केली. 15 मे रोजी या गाडीची धावण्याची शेवटची मुदत होती. दरम्यान या नंतर काय असा प्रश्न जिल्ह्यातील चाकरमान्यांना पडला होता. मात्र रेल्वे कडून या गाडीची मुदत वाढवत ती आता 30 जूनपर्यंत धावणार आहे. या निर्णयाने रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…