श्रीनिवास वणगा घरी परतले आणि पुन्हा मित्रांसोबत गेले
पालघर: शिंदे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने पत्रकार परिषदेत ढसाढसा रडल्यानंतर नॉट रीचेबल झालेले श्रीनिवास वणगा हे
मध्यरात्री तीनच्या सुमारास आमदार श्रीनिवास वनगा हे आपल्या तलासरीतील कवाडे येथील घरी येऊन पुन्हा माघारी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे. ते नॉट रीचेबल, झाल्यामुळे सर्वजण चिंताग्रस्त झाले होते.या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी फोनवरून संपर्क साधला होता, त्यांना विधानपरिषद वर संधी दिली जाईल असे आश्वासन दिले होते
सिडको : दिलीपराज सोनार सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातुन…
144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…
विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण येवला ः प्रतिनिधी येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने…
नांदगाव ः प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता व शेतीसिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकार्यांसोबत आमदार…
आडगाव परिसरातील कोणार्कनगर-2 येथील महादेव रो-हाउसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.फिर्यादी…
सिडको : विशेष प्रतिनिधी घरगुती प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावाचे अज्ञात ठिकाणी अपहरण केल्याचा आरोप एका…