शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या
सिन्नर: प्रतिनिधी
नाशिक आगारा च्या शिवशाही बस चालकाने बसमध्येच आत्महत्या केल्याची घटना वावी गावाजवळ घडली, सिन्नर शिर्डी मार्गावरील वावी आणि पांगरी च्या दरम्यान काल शिवशाही बस येथील शिंदे वस्तीजवळ नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी करून देण्यात आली होती, रात्री बस दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्तीपथक आले असता राजू ठुबे रा, विंचूर दळवी असे या बसचालकाचे नाव आहे, आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…