नाना पाटेकर यांचे निधन
मुंबई: मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी आपल्या अभिनयाने समृद्ध करणारे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी गोव्यामध्ये ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. त्याशिवाय याच संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी ते बॉलिवूड अशी मुशाफिरी करणारा दमदार अभिनेता हरपल्याची भावना व्यक्त व्यक्त केली जात आहे. अब तक छपन्न, क्रांतिवीर, परीदा, सिहासन, टॅक्सी न 9211,यासारखे दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले, विश्वनाथ दिनकर पाटील असे त्यांचे मूळ नाव, 2013 साली त्यांना पद्धमश्री ने सन्मान केला होता. राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना 3 वेळा सन्मानित करण्यात आले होते, दमदार आवाज ही त्यांची खासियत होती,