नाशिक : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच असून, त्याचा प्रभाव सर्वत्र दिसत आहे. पक्ष्यांनादेखील मिळेल त्या ठिकाणी पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. दुसरीकडे नेहमी गजबजलेला मेनरोड परिसर दुपारी असा निर्मनुष्य असतो. (छाया : रविकांत ताम्हणकर)
The intensity of the heat is increasing day by day.