शिंदे: वार्ताहर
नाशिक-पुणे मार्गावरील शिंदे येथील टोल नाक्यावरील कर्मचारी आज मध्यरात्री पासून आंदोलनात उतरल्याने रात्री बारा वाजेनंतर टोल न देताच वाहने धावत आहेत,
कर्मचाऱ्यांना सबळ कारण न देता कामावरून काढले जाते, व्यवस्थापन लक्ष देत नाही, व्यवस्थापक अपमानास्पद वागणूक देतात, कर्मचाऱ्याचा छळ करतात, आदींसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आंदोलन करीत आहे या आंदोलनामुळे रात्रीपासून टोल न देताच वाहने धावत आहे, सकाळी सर्व कर्मचारी या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी टोलव्यवस्थापन विषयी मीडियाशी बोलताना तक्रारी केल्या
या आहेत मागण्या
पाहा व्हिडिओ
पाहा व्हिडिओ
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…