नाशिक: प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 94 हजार निर्णायक मतांनी आघाडी घेतली आहे.तर दिंडोरीत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी प्रारंभी च्या कलांमध्ये आघाडी घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार मध्ये महाविकास आघाडीचे गोवल पाडवी हे तब्बल 80 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर शिर्डी मधून भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडीवर आहेत, उत्तरमहाराष्ट्रात शिर्डी, नाशिक, दिंडोरी, नंदुरबार या ठिकाणचे महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत,
नाशिक पहिली फेरी
हेमंत गोडसे 19354
राजाभाऊ वाजे 30106
वाजे 10752
नाशिक दुसरी फेरी
हेमंत गोडसे – 40125
राजाभाऊ वाजे- 59668
वाजे – 19543 मतांनी पुढे
नाशिक तिसरी अधिकृत फेरी
हेमंत गोडसे 58215
राजाभाऊ वाजे 88817
वाजे यांना 30599 मतांची आघाडी
नाशिक लोकसभा चौथी अधिकृत फेरी
हेमंत गोडसे 79374
राजाभाऊ वाजे 115812
वाजे 36438 मतांनी आघाडीवर
नाशिक पाचवी अधिकृत फेरी
हेमंत गोडसे 97346
राजाभाऊ वाजे 141858
44512 मतांची वाजे यांना आघाडी
नाशिक सहावी फेरी
हेमंत गोडसे 117478
राजाभाऊ वाजे 168483
राजाभाऊ वाजे यांना 51 हजार 5 मताची आघाडी
दिंडोरीत पहिल्या फेरीची आकडेवारी
पहिली फेरी
भारती पवार -22183
भास्कर भगरे 23443
दुसरी फेरी दिंडोरी
तिसरी फेरी
चौथी फेरी
पाचवी फेरी
सहावी फेरी
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…