सातपूर कॉलनी भागात ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण
नाशिक: सातपूर कॉलनी भागात सावरकर नगर परिसरात दोन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, आज सकाळी काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा झाला, पाणीच न मिळाल्याने नागरिक हातपंप वर पाण्यासाठी गर्दी करत आहेत, महापालिके ने या भागात होणारा पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी केली आहे,
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…