विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीची आत्महत्या
लासलगाव प्रतिनिधी
टाकळी विंचूर येथे रेल्वे स्थानकाच्या बाजूला एका शेतातील विहिरीत पती-पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
नामदेव फुलसिंग सोनवणे (२६) व सोनी नामदेव सोनवणे (२३) असे या पती-पत्नीचे नाव आहे.त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.लासलगाव येथील एका मळ्यात ते राहत होते.संजय सदाशिव पठारे यांच्या विहिरीत या पती-पत्नीने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे
या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे
सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुजय बारगळ घटनास्थळी दाखल झाले.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…