मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे.गेल्या 24 तासात घडलेल्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे बंड मागे घेण्याच्या तयारी नाहीत.तसेच त्यांना शिवसेनेच्या आमदारांच समर्थन वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केल आहे .त्यात त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने अस सुचक टिवट केल आहे. या टिवटमुळे मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा मुख्यमंत्र्यानी राजीनामा दिल्यावर आणि विश्वादर्शक ठरावात सरकार बहुमत सिध्द करू शकले नाही तर बरर्खास्त होते. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला महत्त्व प्राप्त झले आहे.
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…