1. लेअरिंगचा ट्रेंड :
टी-शर्टवर शर्ट किंवा जॅकेट घालून स्टायलिश लूक मिळवा.
2. हुडीला पसंती :
जीन्स किंवा जॉगर्ससोबत हुडी वापरून स्मार्ट लूक मिळवा.
3. रंगांची निवड :
काळा, नेव्ही ब्ल्यू, ब्राऊन, ग्रे आणि ऑलिव्ह ग्रीन रंगांना पसंती द्या.
4. जॅकेटचा वापर :
डेनिम, बॉम्बर किंवा पफर जॅकेटमुळे व्यक्तिमत्त्वाला आकर्षक लूक मिळतो.
5. स्वेटरची स्टाइल :
साधे, गोल गळ्याचे किंवा टर्टलनेक स्वेटर वापरा.
6. योग्य जीन्स :
स्लिम फिट किंवा स्ट्रेट फिट जीन्स हिवाळ्यातील पोशाखाला उठाव देतात.
7. फुटवेअरकडे लक्ष :
स्नीकर्स, बूट किंवा स्पोर्ट्स शूजची निवड करा.
8. अॅक्सेसरीजचा वापर :
घड्याळ, मफलर, टोपी यामुळे लूक अधिक खुलतो.
9. फिटिंग महत्त्वाचे :
खूप सैल किंवा खूप घट्ट कपड्यांऐवजी शरीराला शोभणारे कपडे निवडा.
10. आरामाला प्राधान्य :
फॅशनसोबत उबदारपणा आणि आरामही महत्त्वाचा. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करणारे कपडे निवडा.
Winter Fashion Tips