रामपूर येथे वीज कोसळून महिला ठार
नाशिक: प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील रामपूर पुतळे वाडी येथे झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच वीज कोसळल्याने वैशाली विजय कवडे या गतप्राण झाल्या, रामपूर भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला,
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…