जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

श्रमिक नगर मधील घटना;

सातपूर: प्रतिनिधी

जुन्या वादातून श्रावण रवी साळवे (18) राहणार श्रमिक नगर आयटीआय कॉलनी या तरुणावर त्याच्याच मित्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात केवल हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांच्या वतीने गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे
घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत घटनेचा पूर्ण तपास सुरू केला असून संबंधित आरोपीना     अटक करण्यासाठी पोलिसांनी  प्रयत्न सुरू केले आहे ही घटना घडल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

2 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

7 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

23 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

30 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

36 minutes ago