पंचवटीत युवकाचा दगडाने ठेचून खून

नाशिक,: प्रतिनिधी

शहरात गुन्हेगारी ने कळस गाठला आहे. दररोज हाणामाऱ्या, तोडफोड, टवाळखोर यांचा हैदोस सुरू असतानाच खुनाच्या घटनाही सातत्याने घडत आहे, काल रात्री म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका रिक्षाचालक तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली . प्रशांत अशोक तोडकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  तरुण शनिवारी दिवसभर घरी होता, शनिवारीरात्री तो मित्रांसोबत बाहेर गेला होता, खून कशामुळे झाला याचे कारण गुलदस्त्यात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

51 seconds ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

7 minutes ago

दुष्काळाने त्र्यंबकनगरीवर पाणीकपातीचे सावट

बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…

13 minutes ago

टोमॅटोची ‘लाली’ घसरली; निर्यातबंदीचा फटका

निफाड : तालुका प्रतिनिधी यंदा अत्यल्प पाऊस असतानाही शेतकर्‍यांनी महागडी औषधे, कीटकनाशके व पोषकांची फवारणी…

19 minutes ago

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

24 minutes ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

29 minutes ago