अनैतिक संबंधातून युवकावर चाकूने वार
नाशिक: अनैतिक संबंधातून महिलेच्या पतीने मित्रांच्या साथीने एका युवकावर चाकूने वार करून प्राण घातक हल्ला केल्याची घटना आगर टाकळी भागात घडली, घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत या युवकाचे अनैतिक संबंध होते, काल घटनास्थळी या युवकाची मोटारसायकल आढळून आली, त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता ही घटना उघड झाली आहे, याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला तिचा पतीसह इतरांना ताब्यात घेतले आहे, या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी आडगावला दाखल केले आहे
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…