वीज पडून 15 बक-यां दगावल्या
नाशिक :प्रतिनिधी
अवकाळी पावसाने जिल्ह्यात कहर केला असून बागलाण तालुक्यातील टेंभे वरचे गावात भाऊसाहेब महादू माळी यांच्या घरावर रात्री 1..00 वाजता वीज पडून 15 बक-या व सर्व संसार जळून खाक झाला आहे.
याशिवाय काही ठिकाणी तुरळक घरांची पडझड व नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.