लोहोणेर येथील अंगणवाडी गॅस नळीच्या लिकेज मुळे आगीचा भडका उडाला असल्याचा हा प्रकार दुसऱ्यादा घडला आहे.याबाबत सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करून या प्रकरणी कोणी दोषी आढळल्यास दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल
लोहोणेर येथील श्रीराम मंदिरा लगत असलेल्या अंगणवाडीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आगीचा भडका उडण्याची ही दुसरी घटना आहे. याबाबत गॅस सिलेंडरची नळी लिक झाली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत संबंधित अधिकारी मार्फत योग्यती चौकशी करण्यात येणार असून गावातील सर्व अंगणवाडी ना सुरक्षेच्या दृष्टीने नवीन अद्यावत गॅस शेगडी ग्रामपंचायतिच्या वतीने देण्यात येणार आहे. शासनाने अंगणवाडीत पोषण आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…