सातपूर: प्रतिनिधी
शहरातील नागरिक दिवाळीचा आंनद घेत असताना सातपुरच्या शिवाजी नगर मध्ये धक्का दायक घटना समोर आली आहे. सातपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ असलेल्या सनशाईन इमारतीच्या लिफ्ट मधून काही बायका लिफ्ट मधून उतरत असतानाच अचानक लिफ्ट चे नियंत्रण सुटल्याने एक महिला लिफ्टमध्ये अडकली यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून, खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेमुळे शहरातील लिफ्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक लिफ्टची सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाकडून नीट व्यवस्थापन होत नाही. महापालिका देखील या महत्वाच्या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहत नाही.
पहा व्हिडीओ
- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्या जगात...कोरड्या…
- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…
- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…
- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…
- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…
पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…