वणी सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात चार महिन्याच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू

वणी सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात

चार महिन्याच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू

नाशिक: प्रतिनिधी

वणी ते सापुतारा रोडवर प्रिंप्री अंचला फाट्याचे पुढे सुरगाणा ते नाशिक जाणारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसने मोटार सायकलला उडविल्यामुळे झालेल्या अपघातात  सारोळा निफाड तालुक्यातील  विशाल नंदू शेवरे, वय 24
पत्नी – सायली विशाल शेवरे वय 20 वर्ष व चार वर्षांची चिमुकली अमृता विशाल शेवरे  या तिघांचा मृत्यू झाल
अपघात ज्या बसने झाला त्या ती बस कळवण डेपोची असून ती बस सुरगाणा येथून नाशिक कडे जातं असतांना सदरील अपघात हा पिंप्रीअंचला फाटा येथे झाला आहे बस मध्ये असलेल्या प्रवाशांपैकी जखमी प्रवाशी मंजुळा एकनाथ वाघमारे वय 28 वर्ष हनुमंतपाडा, देविदास तुळशीराम भोये वय 30 वर्ष उमरेमाळ, तारा रमेश कुवर, व रमेश नाथा कुवर रा.गंगोत्री अपार्टमेंट निमानी नाशिक यांच्या छातीला गांभीर दुखापत असून कृष्णा त्र्यंबक गांगोडे वय 26 वर्ष गाव उंडओहळ ता सुरगाणा जि नाशिक याचे चारही बोट वाकडे झाली असून एक अंगुठा तुटला असल्याची माहिती प्राप्ती झाली असून
बस चालक अशोक सखाराम गांगोडेअसे त्यांचे नाव असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशन करीत आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago