मुंबई
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा मुळे शिवसेना दुभंगली असताना व अनेक घडामोडी घडत असताना आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून पर्यावरण मंत्री हा उल्लेख हटवला आहे, हा उल्लेख का हटवला या बाबत मोठी चर्चा रंगली आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या आता 40 वर गेली आहे,