आरोग्य अभियान कर्मचार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण

केवळ सहा महिन्यांची मुदतवाढ; अभियान गुंडाळण्याची तयारी तर नाही ना? निफाड : विशेष प्रतिनिधी केंद्र शासनाच्या…

पाच कोटींच्या निधीमुळे साधू-महंतांमध्ये समाधान

सिंहस्थासाठी तातडीने निधी देऊन विकासकामांना गती देण्याची अपेक्षा त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त प्रत्येक आखाड्यासाठी सेवासुविधांच्या…

नांदगाव, मनमाड परिसरात उष्णतेचा कहर

तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसवर मनमाड : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. नांदगाव…

सोयाबीनला उच्चांकी दर; मात्र शेतकरी वंचित

बाजार समितीत प्रतिक्विंटल 7530 रुपयांचा टप्पा पार; साठेबाजांची चांदी निफाड : अण्णासाहेब बोरगुडे तालुक्यातील लासलगाव व…

कुटुंब : समाजजीवनाचा सशक्त आधार

भारतीय संस्कृतीत कुटुंबाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना भारतीय…

द्राविडी राजकारण

थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलवून टाकला. द्रमुक आणि…

गंगापूर कॅनॉलवर गॅस सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला

पंचवटी : प्रतिनिधी मखमलाबाद रस्त्यावर फडोळ मळाजवळील गंगापूर कॅनॉलवरील वळणावर गॅस सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची…

तिहेरी हत्याकांडातील आरोपीला मरेपर्यंत फाशी

सिडको : प्रतिनिधी पंचवटी परिसरात 2018 मध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने…

चाकूबाज राजेंद्र काकवीपुरे इंदूरमध्ये जेरबंद

पंचवटी : प्रतिनिधी आडगाव नाका परिसरात जुन्या वादातून मित्रासमोरच तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करणार्‍या…

होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यावर अमेरिका-चीनचे एकमत

ऐतिहासिक बीजिंग शिखर परिषदेत तैवानच्या मुद्यावर तणाव कायम बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प बुधवारी बीजिंगमध्ये…