बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे लँडिंग दरम्यान अपघात झाला, यात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला, अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोक कळा पसरली आहे. . जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आले असता विमान लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. यात अजित पवार यांच्या सोबत पीए आणि इतर काही जण होते.
सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…
सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…