नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार मधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा 6 तर दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला होणार असून 14 नोव्हेंबर ला निकाल जाहीर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत तारखा जाहीर केल्या बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. त्यापैकी3 कोटी 92 लाख पुरुष आणि 3 कोटी 50 लाख महिला आहेत.१४ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. 1200 मतदार एक केंद्र असे प्रमाण राहणार आहे. नितीशकुमार, राजद व काँग्रेस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…