अमेरिका व इस्रायलचे इराणविरुद्ध युद्ध सुरू असताना जगभर खनिज तेलाचे दर वाढत आहेत. भारताला महागडे खनिज तेल घेणे भाग आहे.…
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर 28 फेब्रुवारी रोजी जोरदार हवाई हल्ले केले. क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे सवोर्र्च्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी…
भाजपाविरुद्ध एकत्रित येऊन देशभर लढायचे, राज्यात मात्र एकमेकांवर टीका करायची, अशी देशातील इंडिया आघाडी आहे. या आघाडीतील पक्ष आपल्या मित्रपक्षांवर…
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून भारतात इंधनाच्या बाबतीत अनेक अफवा पसरल्या. आखातात युद्ध सुरू झाल्यानंतर जगभर इंधनाचा प्रश्न…
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर 28 फेब्रुवारीपासून सुरू केलेले हल्ले अद्याप थांबलेले नाहीत किंवा पश्चिम आशियात युद्ध सुरूच आहे. युद्धाविषयी अमेरिकेचे…
स्पष्ट बहुमत नसतानाही सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपाने कब्जा केला. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून भाजपाने शिवसेना…
शत्रू देशांना वगळून इराणने हॉर्मझ सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय घेतल्याने भारतासह अनेक देशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अमेरिकेपुढे नमते घ्यायचे…
पुरोगामी समजल्या जाणार्या महाराष्ट्रात धर्मांतर करणे आता सोपे राहणार नाही. ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026’ विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाले…
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची युती होऊनही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांना…
पश्चिम आशियातील अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर निर्दयी हल्ले सुरू असून, मागचा-पुढचा विचार न करता इराण इस्रायल आणि शेजारी देशांवर हल्ले…