सभापतिपदावरून राजकीय हालचाली; स्थायी समितीकडेही लक्ष सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्य व सभापतिपदांची निवड आज, मंगळवारी…
उत्तीर्णतेचा टक्का वाढण्याची शक्यता नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी अर्थात, शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल मंगळवारी…
मालेगावकर विधायक समितीचे राज्यपालांना निवेदन मालेगाव : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यात विशेषतः मालेगाव तालुक्यासह ताहाराबाद, सटाणा, देवळा, कळवण, नांदगाव, चांदवड आदी…
मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकर्यांचा रब्बी पिकांकडे कल पीकनिहाय पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये) पीक सरासरी क्षेत्र …
नाशिक : मानव तिदमे अतिक्रमण काढण्याचा व्यापक उपक्रम नाशिक महापालिकेने कुंभमेळ्याआधी शहरातील मुख्य धार्मिक स्थळे आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचा मोठा…
निफाड : तालुका प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गोंडेगाव फाट्याजवळ रविवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत…
लाखोंचे नुकसान; जीवितहानी टळली सिन्नर ः प्रतिनिधी मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीमधील विनस पॅकेजिंग कंपनीतील कच्चा माल साठवणुकीच्या ठिकाणी काल (दि.2)…
बाह्य रिंगरोडच्या भूसंपादनास देवळालीसह काही गावांचा विरोध नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारण्यात येणार्या बाह्य रिंगरोडसाठी जमीनमालकांनी 5 फेब्रुवारीपर्यंत…
आवकेत वाढ झाल्याचा परिणाम; सरासरी केवळ 1200 रुपये भाव लासलगाव : वार्ताहर आशिया खंडातील कांद्याची सर्वार्ंत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव…
प्रभाग सहामध्ये लोकप्रतिनिधी येतात फक्त मतदानापुरतेच पंचवटी : नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सहामध्ये वन विभागाच्या बाजूला जवळपास 500 ते 550…